ठळक बातम्या

Headlines

All

Latest News

पुणे शहरात नवा पर्यावरण प्रकल्प सुरू: ‘हरित पुणे’ अभियान.

Views: 97 पुणे, 21 मार्च 2025: पुणे महानगरपालिकेने शहरातील पर्यावरण संरक्षणासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. ‘हरित पुणे’ अभियानाचा शुभारंभ आज महापौर श्रीमती भारती पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये पुणे शहराच्या विविध भागांमध्ये वृक्षारोपण, हरित पट्ट्यांची निर्मिती आणि कचऱ्याची विल्हेवाट यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. महापौर पाटील यांनी या उपक्रमाचे उद्घाटन करतांना…

Read More

‘या’ जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा, 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी..

Views: 56 महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई, रायगड आणि कोकण पट्ट्यात उन्हाच्या झळा वाढत असतानाच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 21 मार्च रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपिट होण्याची शक्यता आहे. विशेषतः यवतमाळ, वर्धा, गोंदिया,…

Read More

तब्बल ३१ वर्षांच्या ज्ञानसेवेला भावपूर्ण सलाम रेवदंडा उर्दू शाळेचे शिक्षक बशीर मुकादम सर सेवानिवृत्त शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भावनिक निरोप समारंभ

Views: 28 छावा डिजिटल न्यूज मीडिया | रेवदंडा | सचिन मयेकर ज्ञानदान हे केवळ एक काम नसून समाजाच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी करणारे पवित्र कार्य आहे. तब्बल ३१ वर्षे आणि १४ दिवस शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजावत असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला ज्ञानाची दिशा देणारे रेवदंडा उर्दू शाळेचे शिक्षक श्री. बशीर मुकादम सर हे दिनांक ३० जून २०२६…

Loading

Read More

छावा Filmfare शुक्रवार विशेष रस्ते संपतात… पण स्वप्नांचा प्रवास कधीच संपत नाही, तब्बल २ लाख ८० हजार किलोमीटरचा प्रवास करणारा चौल-रेवदंड्याचा अवलिया रायडर विशाल विजय भोसले

Views: 227 छावा Filmfare | शुक्रवार विशेष | सचिन मयेकर प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असतं. कोणाचं नोकरीचं, कोणाचं व्यवसायाचं, तर कोणाचं जग पाहण्याचं. पण काही माणसं अशी असतात की त्यांच्यासाठी रस्ते म्हणजे फक्त प्रवास नसतो, तर तेच त्यांचं आयुष्य असतं. चौल-रेवदंड्यातील विशाल विजय भोसले हे असंच एक नाव. व्यवसायाने सलून व्यावसायिक, पण मनाने खरा रायडर….

Loading

Read More

खवळलेल्या समुद्राचा परिणाम रेवदंडा किनाऱ्यावर समुद्रातील सिग्नल वाहून आला चिखलाच्या मोठ्या गोळ्यांनी किनारा भरला

Views: 55 सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०६ जून २0२६ गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि खवळलेल्या समुद्रामुळे रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर मोठे बदल दिसून येत आहेत. समुद्रात खोल पाण्यात जहाजे व मासेमारी नौकांना मार्गदर्शन करण्यासाठी बसविण्यात आलेला सागरी सिग्नल (मार्कर बॉय) लाटांच्या प्रचंड तडाख्यामुळे आपल्या जागेवरून वाहत येऊन थेट किनाऱ्यावर अडकला आहे. याशिवाय…

Loading

Read More

रेवदंडा बाजारपेठेत जीवघेणा खड्डा मोठ्या अपघाताची भीती

Views: 77 सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०६ जून २0२६ रेवदंडा बाजारपेठेतील रेवदंडा अर्बन बँकेसमोर रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या, रुंद आणि खोल खड्ड्यामुळे पादचारी, दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहनचालकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या मुसळधार पावसामुळे हा खड्डा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अनेक दुचाकीस्वारांचा तोल जात…

Loading

Read More

छावा सलाम खाकीला  खांद्यावर उचलून दिला जीवाला आधार… खाकी पुन्हा ठरली देवदूत

Views: 65 पूराच्या पाण्यात अडकलेल्या एसटीतील ८ प्रवाशांना रायगड पोलिसांनी दिले जीवदान सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पोलिसांनी दाखवलेले धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचे दर्शन संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. सारसई येथील कर्जत–पेण मार्गावर पुराच्या पाण्यात एक एसटी बस अडकली होती. बसमधील आठ प्रवाशांचे…

Loading

Read More

छावा ब्रेकिंग आगरकोट येथे रस्त्यावर सुपारीचे झाड कोसळले; पोलीस व महावितरणच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ

Views: 104 सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ रेवदंडा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आगरकोट येथे एक उंच सुपारीचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंगज साहेब, पोलीस कर्मचारी…

Loading

Read More

छावा ब्रेकिंग मुसळधार पावसाचा रेवदंड्यावर कहर आंग्रेनगरमध्ये घरांमध्ये पाणी घुसले आगरकोटमध्ये पडीक घर कोसळले आगरकोट मध्ये सुपारीचे झाड हटवून रस्ता व वीजपुरवठा सुरळीत

Views: 16 सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ सलग अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रेवदंडा परिसराला अक्षरशः झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंग्रेनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांसमोर राहण्याबरोबरच जेवण, पिण्याचे पाणी आणि दैनंदिन जीवनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये गुडघाभर…

Loading

Read More

छावा रविवार विशेष — आपण निर्धास्त झोपतो… कारण खाकी जागी असते सुग्रीव गव्हाणे यांच्या पदोन्निमित्त पोलिसांच्या संघर्षमय जीवनाचा वेध

Views: 92 सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ रात्रीचे दोन वाजलेले असतात. मुसळधार पाऊस कोसळत असतो. शहर गाढ झोपेत असते. प्रत्येक घरातील दिवे बंद असतात. मात्र, त्या अंधारातही एक माणूस जागा असतो… अंगावर खाकी वर्दी, हातात कर्तव्याची मशाल आणि मनात समाजाच्या सुरक्षेची शपथ. तो म्हणजे पोलीस.आज समाजात पोलीस दलावर टीका करणारे अनेक…

Loading

Read More

खंडाळ्यात गुटखा माफियांवर मोठा प्रहार अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई १.३१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त एकाला अटक

Views: 113 सचिन मयेकर |अलिबाग —छावा डिजिटल न्यूज ०३ जून २0२६ अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील संगम परिसरात अन्न व औषध प्रशासनाने अलिबाग पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण १ लाख ३१ हजार ३६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अमोल रवींद्र किनगे (वय…

Loading

Read More

शुक्रवार विशेष – रेबीज वेळ निघून गेली तर उपचार नाहीत वेळेत लस घेतली तर मृत्यू टाळता येतो!

Views: 40   लक्षणे सुरू झाल्यानंतर हा आजार जवळपास नेहमीच जीवघेणा ठरतो; त्यामुळे प्रत्येक नागरिकाने रेबीजबाबत जागरूक राहणे अत्यावश्यक लेख : सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज एखादा छोटासा चावा, किरकोळ ओरखडा किंवा जखमेवर लागलेली संक्रमित लाळ… अनेकांना हा प्रसंग फारसा गंभीर वाटत नाही. “काही होणार नाही” असे म्हणत अनेक जण दिवस काढतात. पण वैद्यकीय…

Loading

Read More